Sonu Sood : डिलीव्हरी बॉयने ग्राहकाच्या घरातून बूट चोरले , सोनू सूद बचावासाठी उतरला आणि ट्रोल झाला

सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र ते एका वेगळ्या कारणासाठी.. खरंतर सोनू सूदने एका डिलिव्हरी बॉयचा बचाव केला, ज्याने ग्राहकाच्या घरातून बूट चोरले. मात्र त्याच्या या भूमिकेमुळे तो सध्या खूप ट्रोल होत आहे.

| Updated on: Apr 13, 2024 | 11:46 AM
अभिनेता सोनू सूद त्याच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखला जातो. तो सतत कोणाला ना कोणाला मदत करून आदर्श निर्माण करत असतो. त्याच्या या शैलीचे अनेक चाहतेही आहेत. आता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र ते एका वेगळ्या कारणासाठी.. खरंतर सोनू सूदने एका डिलिव्हरी बॉयचा बचाव केला, ज्याने ग्राहकाच्या घरातून बूट चोरले. मात्र त्याच्या या भूमिकेमुळे तो सध्या खूप ट्रोल होत आहे.

1 / 5
नुकताच गुरुग्राममधील एक व्हिडीओ व्हायरला झाला होता, जिथे सामान देण्यासाठी आलेल्या डिलीव्हरी बॉयने एका घरातून ब्रँडेड शूजची जोडी चोरली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं असून त्यामध्ये तो डिलिव्हरी बॉय फूड डिलिव्हरी केल्यावर चपला चोरताना दिसला. यावर बरीच चर्चाही सुरू आहे.

2 / 5
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्या डिलिव्हरी बॉयच्या कृत्याबद्दल टीका केली आणि कंपनीला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले. पण अभिनेता सोनू सूद मात्र त्याच्या बचावासाठी उतरला. त्या डिलीव्हरी बॉयला नव्या चपला भेट द्यायला हव्या होत्या, अशा आशयाचे ट्विट त्याने केले.

3 / 5
सोनू सूदने त्याच्या 'X' (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया साईटवरील अधिकृत अकाऊंटवर एक ट्विट केलं आहे. " त्या डिलिव्हरी बॉयने एखाद्याच्या घरी डिलीव्हरी करताना शूजची एक जोडी चोरली तर त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका. त्याला नवीन जोडे खरेदी करा. त्याला खरी गरज असू शकतो. दयाळू व्हा." असे ट्विट त्याने केले.

4 / 5
Sonu Sood : डिलीव्हरी बॉयने ग्राहकाच्या घरातून बूट चोरले , सोनू सूद बचावासाठी उतरला आणि ट्रोल झाला

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.