अभिनेत्री आणि गायिका सोफी चौधरी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मालदीवमध्ये अनेक कलाकारांनी धमाल केली आहे. आता या यादीत भर टाकली आहे सोफी चौधरीनं.
सोफीनं या ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असू हे फोटो आता धुमाकूळ घालत आहेत.
सोफीचा हा बिकिनी शूट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोफी व्यतिरिक्त रकुलप्रीत, सोनाक्षी, दिशा पाटनी सध्या मालदीवमध्ये धमाल करत आहेत.
सोफी या फोटोंमध्ये अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिच्या चाहत्यांनीही या फोटोंना प्रचंड लाइक्स दिल्या आहेत.