PHOTO | आपल्या निरागस हास्याने चाहत्यांच्या मनाला भुरळ घालते ‘नॅशनल क्रश’, पाहा रश्मिकाच्या क्यूट अदा!

| Updated on: May 08, 2021 | 6:56 PM

दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) सध्या सोशल मीडिया यूजर्स आणि तिच्या चाहत्यांमध्ये ‘नॅशनल क्रश’ म्हणूनच ओळखली जाते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत येत असतात.

1 / 6

2 / 6
रश्मिका सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. तिने शेअर केलेले तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतात.

3 / 6
रश्मिकाने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे, तर तिच्या हसर्‍या चेहऱ्यानेही सर्वांचे हृदय जिंकले आहे.

4 / 6
इंस्टाग्रामवर रश्मिकाचे 16.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर ती स्वतः केवळ 293 लोकांना फॉलो करते. त्याचबरोबर तिने आतापर्यंत 352 पोस्ट शेअर केल्या आहेत.

5 / 6
रश्मिका मंदना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, तिच्याकडे सध्या दोन मोठे हिंदी चित्रपट आहेत.

6 / 6
विशेष म्हणजे रश्मिका अभिनेता अल्लू अर्जुनच्या पॅन इंडिया रिलीज होणाऱ्या ‘पुष्पा’ या चित्रपटातही दिसणार आहे.