IND vs ENG | विराट कोहली माझ्यासोबत दारू प्यायला, अंगावर थुंकला, दिग्गज खेळाडूचे गंभीर आरोप

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकमधून बाहेर झाला आहे. यादरम्यान विराट कोहलीवर एका दिग्गज खेळाडूने गंभीर आरोप केलाय.

| Updated on: Feb 11, 2024 | 4:21 PM
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये विराट कोहली खेळत नाहीये याचं कोणतंही कारण समोर आलं नाही. विराट कोहली दुसऱ्यांदा पिता होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ए बी डिव्हिलियर्सने आपल्याकडून चूक झाल्याचं म्हटलं  होतं.

1 / 5
विराट कोहली आता खेळाच्या मैदानातून बाहेर असताना त्याच्यावर एका दिग्गज खेळाडूने गंभीर आरोप केलाय. भर सामन्यात विराट कोहली अंगावर थुंकल्याचा आरोप या खेळाडूने केला आहे. यानंतर मी कोहलीला घाण-घाण शिव्या घातल्या होत्या.

2 / 5
2015 मध्ये एका सामन्यामध्ये मी बॅटींगला आलो होतो. त्यावेळी बॅटींग करत असताना वाटलं की अश्विन आणि जडेजा यांना डिफेन्स करून खेळत आहे. विराट कोहली माझ्या अंगावर थुंकला होता. त्यानंतर मी त्याला शिव्या दिल्या होत्या.

3 / 5
दरम्यान आफ्रिका संघाचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून डीन एल्गर आहे. त्यानंतर 20171-18 वेळी कोहलीने माझी माफी मागितली होती. माझ्यासोबत ड्रिंक केल्याचा गौप्यस्फोट एल्गरने केला आहे.

दरम्यान आफ्रिका संघाचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून डीन एल्गर आहे. त्यानंतर 20171-18 वेळी कोहलीने माझी माफी मागितली होती. माझ्यासोबत ड्रिंक केल्याचा गौप्यस्फोट एल्गरने केला आहे.

4 / 5
डीन एल्गरने केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कोहलीने ड्रिंक केल्याची बातमी कधी समोर आली नव्हती. मात्र एल्गरने मोठा खुलासा केला.

डीन एल्गरने केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कोहलीने ड्रिंक केल्याची बातमी कधी समोर आली नव्हती. मात्र एल्गरने मोठा खुलासा केला.

5 / 5
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.