Samantha : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा बोल्ड लुकने चाहते घायाळ
सामंथाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अतिशय बोल्ड टॉप घातलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Most Read Stories