लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे भाव वधारले, शेतकऱ्यांमध्ये समाधान

| Updated on: Feb 25, 2022 | 2:30 PM

गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन सहा हजाराच्या आसपास स्थिर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती.

1 / 5
लातूरच्या बाजारात सोयाबीनचे भाव वधारले असल्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे

2 / 5
गुरूवारी सोयाबीनला ७ हजार ४६०  रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

3 / 5
सध्याच्या हंगामातील हा सर्वात उचांकी  भाव आहे

4 / 5
गुरूवारी दिवसभरात ११ हजार ९७१ क्विंटल सोयाबीनची लातूरच्या आडत  बाजारात आवक झाली आहे .

5 / 5