IPL 2024 : आरसीबी दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान जेवणावरून गोंधळ, प्रकरण थेट पोलिसात; जाणून घ्या प्रकरण

आयपीएल 2024 स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा क्रीडाप्रेमी आनंद घेत आहेत. या पर्वात अनेक रंगतदार लढती चाहत्यांना पाहायला मिळाल्या. अतितटीच्या लढतीत आपल्या आवडत्या संघांनी बाजीही मारली. या पर्वात आरसीबीने शेवटच्या पर्वात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सलग पाच सामने जिंकत आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीत आहे. पण आपल्या आवडत्या संघाच्या सामन्यादरम्यान एका चाहत्यासोबत भलतंच घडलं.

| Updated on: May 16, 2024 | 11:21 PM
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. सलग पाच सामन्यात विजय मिळवत आरसीबीने दाखवून दिलं आहे. आरसीबीने शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जिंकला. मात्र या सामन्यात असं काही घडलं की प्रकरण पोलिसात पोहोचलं आहे.

1 / 6
आरसीबीच्या सामन्यादरम्यान 23 वर्षीय तरुणाने केएससीए कँटिनमधून जेवणं खाल्लं. यावेळी त्याने तूप, भात, चना मसाला, रायता, कटलेट आणि गुलाबजामून मागवले होते. मात्र हे अन्न खाल्ल्यावर त्याची प्रकृती ढासळली आणि बेशुद्ध झाला, असं पोलिसात सांगण्यात आलं आहे.

2 / 6
"रात्री 9 च्या सुमारास मी मॅच पाहत असलेल्या स्टँडला जोडलेल्या कॅन्टीनमध्ये गेलो आणि गुलाबजामून, तूप भात, इडली, चना मसाला, कटलेट आणि रायता खाल्ले. दोन-तीन मिनिटांनंतर मला अस्वस्थ वाटू लागलं आणि पाच मिनिटांनंतर मी कोसळलो," असं संबंधित तरूणाने पोलिसांना सांगितले.

3 / 6
या घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि कॅन्टिन मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, क्युबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि कॅन्टिन मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, क्युबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

4 / 6
संबंधित 23 वर्षीत तरुणाला अन्नातून बिषबाधा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता त्या चाहत्याची प्रकृती ठीक आहे. अन्नातून त्रास झाल्यानेच बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित 23 वर्षीत तरुणाला अन्नातून बिषबाधा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता त्या चाहत्याची प्रकृती ठीक आहे. अन्नातून त्रास झाल्यानेच बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे.

5 / 6
आयपीएल सामने पाहण्यासाठी चाहते कितीही महाग तिकीट असलं तरी खरेदी करून सामन्याचा आनंद लुटत आहेत. चाहते सामन्यासाठी आपला वेळ आणि पैसाही खर्च करत आहेत. मात्र स्टेडियममध्ये जेव्हा नित्कृष्ट अन्न मिळतं तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.

6 / 6
Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.