AUS vs SA : वनडे वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या नावावर नकोसा विक्रम, इतक्या वाईट पद्धतीने तीन सामन्यात पराभव

AUS vs SA : पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 3-2 ने धुव्वा उडवला. सुरुवातील दोन सामन्यात विजय मिळवला होता पण दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त कमबॅक केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला.

| Updated on: Sep 18, 2023 | 7:12 PM
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका दक्षिण आफ्रिकेने 3-2 ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका गमावली पण नकोसा विक्रमही प्रस्थापित केला आहे.

1 / 6
ऑस्ट्रेलियन संघ मिचेल मार्श याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत गेला होता. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. पहिल्या सामन्यात 3 विकेट विजय मिळवला. दुसऱ्या 123 धावांनी विजय मिळवला. पण पुढच्या तीन सामन्यात सर्वच चित्र बदलून गेलं.

2 / 6
तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 111 धावांनी, चौथ्या वनडे सामन्यात 164 धावांनी आणि पाचव्या वनडे सामन्यात 122 धावांनी पराभूत केलं. तसेच मालिका 3-2 ने खिशात घातली.

3 / 6
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला सलग तीन सामन्यात 100 हून अधिका धावांनी पराभूत केलं. वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. ऑस्ट्रेलिया हा पहिलाच संघ असून सलग तीन सामन्यात 100 हून अधिक धावांनी पराभव सहन करावा लागला आहे.

4 / 6
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला 100 हून अधिक धावांनी पराभूत करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ ठरला आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला स्फुरण मिळालं आहे. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कशी कामगिरी असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

5 / 6
ऑस्ट्रेलियाचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानासाठी लढत होणार आहे. सध्या भारत दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. (All Photo Source : Twitter)

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.