Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत अभिषेक शर्माची हवा गूल, चार सामन्यात नकोशी कामगिरी

आयपीएल 2024 स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माची 2025 मध्ये निराशाजनक सुरुवात झाली . त्यांनी पहिल्या चार सामन्यांमध्ये फक्त 33 धावा केल्या आहेत आणि एकही षटकार मारला नाही.

| Updated on: Apr 04, 2025 | 8:06 PM
अभिषेक शर्माने आपल्या स्फोटक खेळामुळे भारतीय टी20 संघात स्थान मिळवले. सध्या भारतीय टी20 संघाचा कायमस्वरूपी सलामीवीर असलेल्या अभिषेक शर्मासाठी यंदाचा आयपीएल फारसा यशस्वी ठरला नाही. गेल्या आयपीएलमध्ये धावा काढणारा अभिषेक यावेळी क्रीजवर  टीकत नाही.

1 / 6
मागच्या पर्वात अभिषेक षटकारांच्या बाबतीत नंबर 1 फलंदाज होता. पण आयपीएल 2025 मध्ये खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांमध्ये अभिषेकला एकही षटकार मारता आलेला नाही. आतापर्यंत त्याची बॅट शांत आहे.

मागच्या पर्वात अभिषेक षटकारांच्या बाबतीत नंबर 1 फलंदाज होता. पण आयपीएल 2025 मध्ये खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांमध्ये अभिषेकला एकही षटकार मारता आलेला नाही. आतापर्यंत त्याची बॅट शांत आहे.

2 / 6
अभिषेक शर्मा चारही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे, सनरायझर्स हैदराबादने 3 सामने गमावले आहेत आणि शेवटच्या स्थानावर घसरले आहेत. स्फोटक खेळीने विरोधी संघासाठी त्रासदायक ठरणारा अभिषेक शर्मा आता त्याच्याच संघासाठी डोकेदुखी बनला आहे.

3 / 6
आयपीएल 2025 मध्ये अभिषेक शर्माची सुरुवात खूपच वाईट झाली आहे. पहिल्या चार सामन्यात फक्त 33 धावा करता आल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 11 चेंडूत 24  धावा केल्या. पुढील तीन सामन्यांमध्ये तो दुहेरी आकडा गाठू शकला नाही.

4 / 6
सनरायझर्स हैदराबादची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सलामीची फलंदाजी. पण अभिषेक शर्माच्या सततच्या अपयशाचे फटका सनरायझर्स हैदराबादला सहन करावे लागले. पहिला सामना जिंकल्यानंतर एसआरएचने सलग तीन सामने गमावले आहेत.

5 / 6
अभिषेक शर्माने मागच्या पर्वात  16 सामन्यांमध्ये 42 षटकार मारले होते. याशिवाय त्याने 36 चौकारही मारले. त्याने 32 च्या सरासरीने आणि  204  च्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)

अभिषेक शर्माने मागच्या पर्वात 16 सामन्यांमध्ये 42 षटकार मारले होते. याशिवाय त्याने 36 चौकारही मारले. त्याने 32 च्या सरासरीने आणि 204 च्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)

6 / 6
Follow us
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.