Team India | 20 चौकार 1 षटकार, टीम इंडियाला पहिल्या सामन्यात जिंकण्यात ‘यश’, कॅप्टनची नाबाद शतकी खेळी

टीम इंडियाच्या युवा फलंदाजाने धमाकेदार कामगिरी केलीय. कॅप्टनने शतकी खेळीसह टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.

| Updated on: Jul 14, 2023 | 9:29 PM
टीम इंडिया ए ने यूएई ए टीमवर 8 विकेट्सने विजय मिळवत  एसीसी मेन्स एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत विजयी सुरुवात केलीय. टीम इंडिया ए ने विजयासाठी मिळालेलं 176 धावांचं आव्हान अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

1 / 5
कॅप्टन यश धूल आणि निकीन जोस हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

कॅप्टन यश धूल आणि निकीन जोस हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

2 / 5
यश धूल आणि निकीन जोस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.

यश धूल आणि निकीन जोस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.

3 / 5
निकीन जोस याने  नाबाद 41 धावा केल्या.  तर यशने शानदार शतक ठोकलं.

निकीन जोस याने नाबाद 41 धावा केल्या. तर यशने शानदार शतक ठोकलं.

4 / 5
यशने 84 बॉलमध्ये 20 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने  नॉट आऊट 108 धावा केल्या.

यशने 84 बॉलमध्ये 20 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 108 धावा केल्या.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.