Natasa Stenkovic जगते लॅव्हिश लाईफ, अभिनेत्रीच्या हँड बॅगची किंमत लाखोंच्या घरात, पाहा फोटो
Natasa Stenkovi LifeStyle: मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. नताशा आणि तिचा पती क्रिकेटर हार्दिक पंड्या या दोघांमध्ये खटके उडाल्याचं म्हटलं जात आहे. अशात नताशाच्या लाईफस्टाईलची एकच चर्चा रंगली आहे.
Most Read Stories