दक्षिण अफ्रिकेशी बरोबरी करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, बांगलादेशला पराभूत करताच हा विक्रम रचणार

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही मालिका सर्वार्थाने भारतासाठी महत्त्वाची आहे. या कसोटी मालिकेवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. असं असताना या मालिकेत भारतीय संघाला एक विक्रम रचण्याची संधी आहे. चला जाणून घेऊयात काय ते..

| Updated on: Sep 16, 2024 | 4:29 PM
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात खऱ्या अर्थाने भारताचा कस लागणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत उलटफेर करण्याची ताकद दाखवून दिली आहे. असं असलं तरी पहिल्या सामन्यात भारत एक विक्रम रचू शकतो.

1 / 5
दोन सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केलं. कसोटी क्रिकेट इतिहासात दक्षिण अफ्रिकेशी बरोबरी साधणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी विजयात बरोबरीत येणार आहे.  दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत 179 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने 178 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.

2 / 5
भारताने चेन्नईतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं तर 179 विजय होतील. तर दुसरा सामना कानपूरला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर दक्षिण अफ्रिकेला मागे टाकत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थान झेप घेईल.

3 / 5
कसोटी विजयाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 414 कसोटी सामने जिंकले आहेत. या शर्यतीत कोणताही संघ आसपास नाही. इंग्लंडने 397 कसोटी सामने जिंकत दुसरं स्थान गाठलं आहे. वेस्ट 183 कसोटी विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे.

4 / 5
दुसरीकडे, भारतीय संघाने विजय मिळवताच कसोटी सामन्याचा तराजू हा विजयाच्या बाजूने झुकलेला दिसेल. आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघाने विजयापेक्षा कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवाताच विजयी सामन्यांची संख्या पराभवाच्या तुलनेत जास्त होईल. असं भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. (सर्व फोटो- BCCI)

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.