World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानचा चमत्कार, या भारतीय खेळाडूने बजावली महत्त्वाची भूमिका

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला. या पराभवामुळे क्रीडा जगतात एकच खळबळ उडाली आहे. गतविजेत्या इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव झाल्याने गुणतालिकेतही मोठा उलटफेर झाला आहे. अफगाणिस्तानच्या विजयात भारतीय खेळाडूचा महत्त्वाचा हात आहे.

| Updated on: Oct 16, 2023 | 4:14 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने दिग्गज इंग्लंड संघाला पराभूत केलं. अफगाणिस्तानने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 284 धावा केल्या. तसेच विजयासाठी 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण इंग्लंडचा संघ सर्वबाद 215 धावा करू शकला.

1 / 6
अफगाणिस्तानच्या विजयात भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पडद्यामागून त्याने अफगाणिस्तानला रणिनिती आखून दिली होती. त्याची अंमलबजावणी करत अफगाणिस्तानने विजय मिळवला आहे.

अफगाणिस्तानच्या विजयात भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पडद्यामागून त्याने अफगाणिस्तानला रणिनिती आखून दिली होती. त्याची अंमलबजावणी करत अफगाणिस्तानने विजय मिळवला आहे.

2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी 52 वर्षीय अजय जडेजा याची अफगाणिस्तान संघाच्या मेंटरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या उपस्थितीत अफगाणिस्तानचं नशीब फळफळलं.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी 52 वर्षीय अजय जडेजा याची अफगाणिस्तान संघाच्या मेंटरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या उपस्थितीत अफगाणिस्तानचं नशीब फळफळलं.

3 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानला आठ वर्षानंतर विजय मिळाला आहे. अजय जडेजा याने 13 वनडे सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. तर एकूण 196 सामने खेळले असून त्यात 3 वर्ल्डकपचा समावेश आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानला आठ वर्षानंतर विजय मिळाला आहे. अजय जडेजा याने 13 वनडे सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. तर एकूण 196 सामने खेळले असून त्यात 3 वर्ल्डकपचा समावेश आहे.

4 / 6
अजय जडेजाच्या नावावर 6 शतक आणि 30 अर्धशतकांची नोंद आहे. त्याने 37.47 च्या सरासरीने 5359 धावा केल्या आहेत. 15 कसोटीत 576 धावा केल्या आहेत.

अजय जडेजाच्या नावावर 6 शतक आणि 30 अर्धशतकांची नोंद आहे. त्याने 37.47 च्या सरासरीने 5359 धावा केल्या आहेत. 15 कसोटीत 576 धावा केल्या आहेत.

5 / 6
वनडे क्रिकेटमध्ये मीडियम पेस बॉलिंग करत त्याने 20 गडीही बाद केले आहेत.  त्याच्या या अनुभवाचा अफगाणिस्तानला फायदा झाला. अफगाणिस्तानने साखळी फेरीत दोन सामने गमावले आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये मीडियम पेस बॉलिंग करत त्याने 20 गडीही बाद केले आहेत. त्याच्या या अनुभवाचा अफगाणिस्तानला फायदा झाला. अफगाणिस्तानने साखळी फेरीत दोन सामने गमावले आहेत.

6 / 6
Follow us
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....