SL vs NZ : श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने मोडला जेम्स अँडरसनचा विक्रम, काय केलं ते वाचा

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजनने 116 चेंडूत 36 धावा केल्या. असं असलं तरी त्याने एक विक्रम रचला आहे.

| Updated on: Sep 18, 2024 | 5:03 PM
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल होताच श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजच्या नावावर विक्रम रचला गेला आहे. एकाच मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा मान मिळाला आहे. आतापर्यं हा विक्रम इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या नावावर होता.

1 / 5
इंग्लंडच्या अँडरसनने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. अँडरसनने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दित 188 सामने खेळला आहे. लॉर्ड मैदानावर त्याने 29 सामने खेळले होते. तसेच अनोखा विक्रम त्याच्या नावावर होता.

इंग्लंडच्या अँडरसनने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. अँडरसनने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दित 188 सामने खेळला आहे. लॉर्ड मैदानावर त्याने 29 सामने खेळले होते. तसेच अनोखा विक्रम त्याच्या नावावर होता.

2 / 5
अँजेलो मॅथ्यूजने पहिल्या कसोटी सामन्यात हा विक्रम मोडीत काढला आहे. न्यूझीलंड श्रीलंका यांच्यातील कसोटी सामने गॅले आंतरराष्ट्रीय मैदानात होत आहे. मॅथ्यूजने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 112 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 30 सामने गॅले आंतरराष्ट्रीय मैदानात खेळले आहेत.

3 / 5
श्रीलंकेच्या 37 वर्षीय अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच मैदानावर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. हा दुर्मिळ विक्रम असून भविष्यात सहजासहजी मोडणं कठीण आहे.

श्रीलंकेच्या 37 वर्षीय अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच मैदानावर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. हा दुर्मिळ विक्रम असून भविष्यात सहजासहजी मोडणं कठीण आहे.

4 / 5
श्रीलंकेची फलंदाजी करताना स्थिती नाजूक होती. पण कामिंदू मेंडिस आणि कुसल मेंडिस यांनी डाव सावरला. कामिंदूने शतक ठोकलं, तर कुसल मेंडिस 50 धावा करून बाद झाला. त्यांच्या या खेळीमुळे श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 300 धावांपर्यंत पोहोचू शकला.

5 / 5
Follow us
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.