Ashes 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचं कसोटीतील द्वंद्व, पाहा कुठून कसा सुरु झाला प्रवास

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. हायव्होल्टेज सामन्यात दोन्ही संघांचे चाहते चांगलेच आक्रमक असतात. आतापर्यंत या दोन्ही संघात 72 मालिका खेळल्या गेल्या आहेत. चला जाणून घेऊयात इतिहास

| Updated on: Jun 15, 2023 | 11:07 PM
अॅशेस मालिकेला 1882 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत या दोन्ही संघात एकूण 72 मालिका खेळला गेल्या. यात ऑस्ट्रेलियाने 34, तर इंग्लंडने 32 वेळा मालिका जिंकली आहे.

अॅशेस मालिकेला 1882 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत या दोन्ही संघात एकूण 72 मालिका खेळला गेल्या. यात ऑस्ट्रेलियाने 34, तर इंग्लंडने 32 वेळा मालिका जिंकली आहे.

1 / 7
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये फक्त 6 मालिका अनिर्णित ठरल्या आहेत. म्हणजेच या मालिकेत हमखास निर्णय लागण्याची खात्री असते.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये फक्त 6 मालिका अनिर्णित ठरल्या आहेत. म्हणजेच या मालिकेत हमखास निर्णय लागण्याची खात्री असते.

2 / 7
यावेळी अॅशेस मालिका इंग्लंडमध्ये होत आहे. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेली मालिका ऑस्ट्रेलियाने ड्रॉ केली होती. तसेच, ऑस्ट्रेलियाने इंग्लिश भूमीवर अॅशेस मालिका जिंकून 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजे 1997 मध्ये ऑस्ट्रेलियाने शेवटच्या वेळी इंग्लंडमध्ये मालिका जिंकली होती.

3 / 7
मागच्या वेळेस ऑस्ट्रेलियाने मायदेशात इंग्लंड संघाचा 4-0 असा पराभव केला होता. दुसरीकडे, इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपदही पटकावलं आहे.

मागच्या वेळेस ऑस्ट्रेलियाने मायदेशात इंग्लंड संघाचा 4-0 असा पराभव केला होता. दुसरीकडे, इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपदही पटकावलं आहे.

4 / 7
दुसरीकडे, इंग्लंड आपल्या मागील पराभवाचा बदला घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे यावेळीही दोन्ही संघांकडून चुरशीच्या स्पर्धेची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, इंग्लंड आपल्या मागील पराभवाचा बदला घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे यावेळीही दोन्ही संघांकडून चुरशीच्या स्पर्धेची अपेक्षा आहे.

5 / 7
पहिली कसोटी - एजबॅस्टन स्टेडियम (16 जून ते 20 जून), दुसरी कसोटी - लॉर्ड्स स्टेडियम (28 जून ते 2 जुलै), तिसरी कसोटी - हेंडिग्ले स्टेडियम (6 जुलै ते 10 जुलै) असणार आहे.

पहिली कसोटी - एजबॅस्टन स्टेडियम (16 जून ते 20 जून), दुसरी कसोटी - लॉर्ड्स स्टेडियम (28 जून ते 2 जुलै), तिसरी कसोटी - हेंडिग्ले स्टेडियम (6 जुलै ते 10 जुलै) असणार आहे.

6 / 7
चौथी कसोटी - ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम (19 जुलै ते 23 जुलै), पाचवी कसोटी - ओव्हल स्टेडियम (27 जुलै ते 31 जुलै). हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 पासून सुरू होतील.

चौथी कसोटी - ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम (19 जुलै ते 23 जुलै), पाचवी कसोटी - ओव्हल स्टेडियम (27 जुलै ते 31 जुलै). हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 पासून सुरू होतील.

7 / 7
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.