Asia Cup 2022 : आशिया चषकापूर्वीच बुमराह आणि शाहीन आफ्रिदी जखमी, हे दोन खेळाडू Asia Cupमधून बाहेर

Asia cup 2022 : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून माघार घेतली आहे. 

| Updated on: Aug 22, 2022 | 7:49 AM
27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व मोठ्या संघांनी आपापल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यावेळी आशियाई लढतीत दोन मोठे गोलंदाज दिसणार नाहीत. भारताचा जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी यांना दुखापतींमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यांच्या बाहेर पडल्यानंतर दुखापतीच्या विळख्यात अडकलेल्या आणखी 2 खेळाडूंचेही आशिया चषकातून बाहेर जाण्याचा धोका आहे.

1 / 4
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. तो सध्या एनसीएमध्ये आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून माघार घेतली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांशिवाय आणखी 2 खेळाडू कोण आहेत जे दुखापतग्रस्त आहेत आणि आशिया कपमधून बाहेर पडू शकतात.

2 / 4
नुरुल हसन : बांगलादेशने नुरुल हसनची त्यांच्या संघात निवड केली आहे. मात्र बोटाच्या दुखापतीने त्रस्त असलेला नुरुल आशिया चषक स्पर्धेत खेळू शकेल की नाही, हे अद्याप ठरलेले नाही.

नुरुल हसन : बांगलादेशने नुरुल हसनची त्यांच्या संघात निवड केली आहे. मात्र बोटाच्या दुखापतीने त्रस्त असलेला नुरुल आशिया चषक स्पर्धेत खेळू शकेल की नाही, हे अद्याप ठरलेले नाही.

3 / 4
दुष्मंता चमिरा: श्रीलंकेने वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरालाही आपल्या संघात स्थान दिले आहे. पण, घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला दुष्मंत अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला स्पर्धेत केव्हाही सामना फिटनेस सिद्ध करण्यास सांगितले जाऊ शकते. अन्यथा त्यांना आशिया कपमधून बाहेरचा रस्ता शोधावा लागू शकतो.

4 / 4
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.