IND vs NEP : भारतीय गोलंदाजांना त्रास देणारा नेपाळचा आरीफ शेख कोण? जाणून घ्या
आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडियासमोर 23 षटकात 145 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. खासकरून आरिफ शेखने अर्धशतकी केली.
Most Read Stories