Team India | टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कीर्तीमान

Indian Cricket Team | टीम इंडियाने श्रीलंकेचा आशिया कप 2023 महाअंतिम सामन्यात धमाकेदार विजय मिळवत इतिहास रचला आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने भीमपराक्रम केलाय.

| Updated on: Sep 17, 2023 | 7:38 PM
टीम इंडिया श्रीलंका टीमवर 10 विकेट्सने विजय मिळवत आशिया कप 2023 वर आपलं नावं कोरलं. टीम इंडियाने 51 धावांचं आव्हान हे अवघ्या 15.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरलाय.

1 / 5
टीम इंडियाने यासह आपलाच 22 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. याआधी टीम इंडियाने केन्या विरुद्ध ही कामगिरी केली होती.

टीम इंडियाने यासह आपलाच 22 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. याआधी टीम इंडियाने केन्या विरुद्ध ही कामगिरी केली होती.

2 / 5
टीम इंडियाचा श्रीलंका विरुद्ध सर्वात जास्त बॉल शिल्लक ठेवून मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरलाय. टीम इंडियाने  श्रीलंकावर 263 बॉल शेष ठेवून ही कामगिरी केलीय.

टीम इंडियाचा श्रीलंका विरुद्ध सर्वात जास्त बॉल शिल्लक ठेवून मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरलाय. टीम इंडियाने श्रीलंकावर 263 बॉल शेष ठेवून ही कामगिरी केलीय.

3 / 5
टीम इंडियाने 2001 साली केन्या विरुद्ध विजय मिळवला होता. तेव्हा टीम इंडियाने 231 बॉलआधीच केन्यावर मात केली होती.

टीम इंडियाने 2001 साली केन्या विरुद्ध विजय मिळवला होता. तेव्हा टीम इंडियाने 231 बॉलआधीच केन्यावर मात केली होती.

4 / 5
तर टीम इंडियाने 2018 साली वेस्ट इंडिज विरुद्ध 211 बॉल शिल्लक ठेवून विजय मिळवला होता. टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.

तर टीम इंडियाने 2018 साली वेस्ट इंडिज विरुद्ध 211 बॉल शिल्लक ठेवून विजय मिळवला होता. टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.

5 / 5
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.