KL Rahul : केएल राहुल याने पाकिस्तान विरुद्ध 14 धावा करताच विराट कोहली याच्याशी केली बरोबरी, काय ते जाणून घ्या

Asia Cup 2023, IND vs PAK : आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु आहे. पावसामुळे रद्द झालेला सामना राखीव दिवशी खेळला जाणार आहे. केएल राहुल याने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. तसेच विराट कोहलीच्या 12 वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

| Updated on: Sep 11, 2023 | 3:51 PM
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात केएल राहुलला स्थान मिळालं आहे. पाकिस्तान विरुद्ध 14 धावा करताच 12 वर्षांपूर्वीच्या विराट कोहली याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

1 / 8
पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी केएल राहुलने 28 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या आहेत. यापैकी 14 धावा करताच त्याने कमी वनडे सामन्यात 2000 धावांचा पल्ला गाठणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी केएल राहुलने 28 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या आहेत. यापैकी 14 धावा करताच त्याने कमी वनडे सामन्यात 2000 धावांचा पल्ला गाठणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

2 / 8
केएल राहुल याने 53 वनडे सामन्यात हा टप्पा गाठला आहे. केएल राहुल यानेही 12 वर्षापूर्वी 53 वनडेतच 2000 धावा केल्या होत्या.

केएल राहुल याने 53 वनडे सामन्यात हा टप्पा गाठला आहे. केएल राहुल यानेही 12 वर्षापूर्वी 53 वनडेतच 2000 धावा केल्या होत्या.

3 / 8
या यादीत भारताचा सलामीवीर शिखर धवन अव्वल स्थानी आहे. त्याने 48 वनडे सामन्यात 2000 धावा करण्याची कामगिरी केली होती.

या यादीत भारताचा सलामीवीर शिखर धवन अव्वल स्थानी आहे. त्याने 48 वनडे सामन्यात 2000 धावा करण्याची कामगिरी केली होती.

4 / 8
दुसऱ्या स्थानावर भारताचा माजी खेळाडू नवज्योत सिद्धू आणि सौरव गांगुली आहेत. या दोघांनी 52 वनडे सामन्यात 2000 धावांचा पल्ला गाठला होता.

दुसऱ्या स्थानावर भारताचा माजी खेळाडू नवज्योत सिद्धू आणि सौरव गांगुली आहेत. या दोघांनी 52 वनडे सामन्यात 2000 धावांचा पल्ला गाठला होता.

5 / 8
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. राखीव दिवशी हा सामना पूर्ण होईल. भारताने प्रथम फलंदी करताना 2 गडी गमवून 147 धावा केल्या आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. राखीव दिवशी हा सामना पूर्ण होईल. भारताने प्रथम फलंदी करताना 2 गडी गमवून 147 धावा केल्या आहेत.

6 / 8
रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मा याने 49 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. गिलने 52 चेंडूत 10 चौकारांसह 58 धावा केल्या.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मा याने 49 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. गिलने 52 चेंडूत 10 चौकारांसह 58 धावा केल्या.

7 / 8
केएल राहुल नाबाद 17 आणि विराट कोहली नाबाद 8 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

केएल राहुल नाबाद 17 आणि विराट कोहली नाबाद 8 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

8 / 8
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.