PAK vs IND | टीम इंडियाची चौकडी पाकिस्तानचं करणार काम तमात! कोण आहे ते?

Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 | पाकिस्तान- टीम इंडिया हे कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कप 2023 मध्ये दुसऱ्यांदा आणि सुपर 4 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने भिडणार आहेत.

| Updated on: Sep 08, 2023 | 11:30 PM
आशिया कप 2023 सुपर 4 मधील तिसरा सामन्यात पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. हा सामना 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांना साखळी फेरीत विशेष काही करता आलं नाही. मात्र काही खेळाडू हे यातही चमकले. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि ईशान किशन तिघे गेमचेंजर ठरु शकतात.

1 / 5
विराटने पाकिस्तान विरुद्धच्या साखळी फेरीत 4 धावाच केल्या.  मात्र विराट आता 10 तारखेच्या सामन्यात धमाका करु शकतो. विराटने आशिया कपमध्येच पाकिस्तान विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये हायस्कोअर केला होता.

विराटने पाकिस्तान विरुद्धच्या साखळी फेरीत 4 धावाच केल्या. मात्र विराट आता 10 तारखेच्या सामन्यात धमाका करु शकतो. विराटने आशिया कपमध्येच पाकिस्तान विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये हायस्कोअर केला होता.

2 / 5
हार्दिक पंड्या ऑलराउंडर आहे.  हार्दिकने पाकिस्तान विरुद्ध 90 बॉलमध्ये 87 धावांची खेळी केली होती. हार्दिकने या सामन्यात 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला होता. त्यामुळे हार्दिककडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

हार्दिक पंड्या ऑलराउंडर आहे. हार्दिकने पाकिस्तान विरुद्ध 90 बॉलमध्ये 87 धावांची खेळी केली होती. हार्दिकने या सामन्यात 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला होता. त्यामुळे हार्दिककडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

3 / 5
ईशान याने पाकिस्तान विरुद्ध हार्दिकसोबत शतकी भागीदारी केली होती. ईशानने 82 धावा केल्या होत्या. आता ईशानला संधी मिळाल्यास धमाका करु शकतो.

ईशान याने पाकिस्तान विरुद्ध हार्दिकसोबत शतकी भागीदारी केली होती. ईशानने 82 धावा केल्या होत्या. आता ईशानला संधी मिळाल्यास धमाका करु शकतो.

4 / 5
तसेच कॅप्टन रोहित शर्मा याने नेपाळ विरुद्ध शुबमन गिल याच्यासोबत विजयी सलामी भागीदारी केली होती. मात्र त्याला पाकिस्तान विरुद्ध फक्त 11 धावाच करता आल्या. आता रोहित पाकिस्तान विरुद्ध कसा खेळतो, याकडे  सर्वांचं लक्ष असणार आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.