Asia Cup 2023 | बाबर आझम याचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला….

| Updated on: Aug 22, 2023 | 10:39 PM

Asia Cup 2023 | पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम याने टीम इंडियाला थेट इशारा दिला आहे. जाणून घ्या तो काय म्हणाला?

1 / 8
क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील काही महिने हे खास असणार आहेत. चाहत्यांना आशिया कपनंतर वर्ल्ड कपचा थरार अनुभवता येणार आहे.

2 / 8
आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहेत.

3 / 8
आशिया कपसाठी टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहे. तसेच नेपाळ क्रिेकट टीमचाही ग्रुप ए मध्ये समावेश आहे.

4 / 8
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडी इथे खेळवण्यात येणार आहे.

5 / 8
या महामुकाबल्याआधी पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम याने टीम इंडियाला थेट वॉर्निंग दिली आहे.

6 / 8
बाबर नुकताच लंका प्रीमिअर लीगमध्ये खेळला.  आता बाबर अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिज खेळत आहे.

7 / 8
"मी श्रीलंकेत काही दिवसांपासून आहे. त्यामुळे मला घरीच असल्यासारखं वाटतंय", असं बाबर आझम यांनी स्पष्ट केलं.

8 / 8
"टीम इंडियाने आम्हाला कमी लेखू नये. आम्ही श्रीलंकेतही टीम इंडियाला कडवी झुंज देऊ शकतो", असा इशारा बाबरने दिला.