Asia Cup 2023 : नेपाळ विरुद्धच्या सामन्यातील खेळीमुळे शुबमन गिल याच्या नावावर नवा विक्रम, आता केलं असं काही

Shubman Gill : भारताने नेपाळ विरुद्धचा सामना जिंकत सुपर 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 147 धावांची भागीदारी केली आणि विजय मिळवून दिला. शुबमन गिलच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.

| Updated on: Sep 06, 2023 | 4:14 PM
आशिया कप स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यांनी धडक मारली आहे. सुपर 4 मध्ये टॉपला असलेल्या दोन संघांची अंतिम फेरीत वर्णी लागणार आहे. सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 सप्टेंबरला सामना होणार आहे.

1 / 7
नेपाळ विरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांना सूर गवसला आहे. नेपाळ विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी नाबाद 147 धावांची भागीदारी केली. तसेच शुबमन गिल याने एका विक्रमाची नोंद केली आहे. शुबमन गिल याने 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 62 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी केली आणि विक्रम नोंदवला.

2 / 7
आशिया कप स्पर्धेत नेपाळ विरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या शुबमन गिल याने वनडेत 1500 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यासह त्याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

आशिया कप स्पर्धेत नेपाळ विरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या शुबमन गिल याने वनडेत 1500 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यासह त्याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

3 / 7
शुबमन गिल याने सर्वात कमी सामने म्हणजेच 29 वनडे खेळत 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. शुबमन गिल याने 29 वनडेत 63.08 च्या सरासरीने एक द्विशतक, तीन शतकं आणि सात अर्धशतकं झळकावली आहेत.

शुबमन गिल याने सर्वात कमी सामने म्हणजेच 29 वनडे खेळत 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. शुबमन गिल याने 29 वनडेत 63.08 च्या सरासरीने एक द्विशतक, तीन शतकं आणि सात अर्धशतकं झळकावली आहेत.

4 / 7
शुबमन गिल याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज सलामीवीर हाशिम आमलाचा ​​विश्वविक्रम मोडला आहे. हाशिम आमला याने 30 डावात 1500 वनडे धावा करून हा विक्रम केला होता. आता हा विक्रम शुबमन गिल याच्या नावावर आहे

शुबमन गिल याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज सलामीवीर हाशिम आमलाचा ​​विश्वविक्रम मोडला आहे. हाशिम आमला याने 30 डावात 1500 वनडे धावा करून हा विक्रम केला होता. आता हा विक्रम शुबमन गिल याच्या नावावर आहे

5 / 7
पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू बाबर आझम याने 1500 धावांचा टप्पा 32 वनडे सामन्यात गाठला होता.

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू बाबर आझम याने 1500 धावांचा टप्पा 32 वनडे सामन्यात गाठला होता.

6 / 7
भारताकडून वनडे फॉर्मेटमध्ये सर्वात जलद 1500 धावा गाठण्याचा विक्रम मधल्या फळीच्या श्रेयस अय्यरच्या नावावर होता. 28 वर्षीय श्रेयस अय्यरने 34 वनडे सामन्यात हा विक्रम नोंदवला होता.

भारताकडून वनडे फॉर्मेटमध्ये सर्वात जलद 1500 धावा गाठण्याचा विक्रम मधल्या फळीच्या श्रेयस अय्यरच्या नावावर होता. 28 वर्षीय श्रेयस अय्यरने 34 वनडे सामन्यात हा विक्रम नोंदवला होता.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.