WTC Final 2023 Prize Money | पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल, कुणाला किती रक्कम?

| Updated on: Jun 11, 2023 | 9:08 PM

WTC Final 2023 Pize Money | टीम इंडियाचा सलग दुसऱ्या प्रयत्नात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. मात्र त्यानंतरही भारतीय टीम मालामाल होणार आहे.

1 / 5
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये 209 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. (PC: PTI)

2 / 5
ऑस्ट्रेलियाने गदा जिंकत इतिहास रचला आहे. तर टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील उपविजेता ठरली. टीम इंडियाला 2021 मध्ये न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. (PC: PTI)

3 / 5
टीम इंडियाला पराभवानंतरही आयसीसीकडून बक्षिस रक्कम म्हणून 6 कोटी 50 लाख रुपय मिळणार आहेत. तर ऑस्ट्रेलियाला याची दुप्पट रक्कम मिळणार आहे. (PC: PTI)

4 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला बक्षिस रक्कम म्हणून 13 कोटी 20 लाख रुपये मिळणार आहेत. (PC: PTI)

5 / 5
आयसीसी 31, 39, 42, 700 रुपये ही रक्कम एकूण 9 संघांमध्ये वाटणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला  3,71,78,325 रुपये , इंग्‍लंडला 2,89,16,475 रुपये, श्रीलंका टीमला 1,65,23,700 रुपये इतरी रक्कम मिळणार आहे. तर न्यूझीलंड, पाकिस्‍तान, विंडीज आणि बांगलादेश या संघांना प्रत्येकी 82-82 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. (PC: PTI)