AUS vs NZ: रचिन रविंद्रने शतकी खेळीसह मोडला स्वत:चाच विक्रम, काय केलं ते वाचा

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने सलग दुसरा सामना गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने 389 धाावांचं आव्हान दिलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ 50 षटकात 9 गडी गमवून 383 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केला. पण या सामन्यात रचिन रविंद्रने लक्ष वेधून घेतलं.

| Updated on: Oct 28, 2023 | 6:55 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 27 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रंगला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 389 धावा दिल्या होत्या. पण न्यूझीलंडचा संघ 50 षटकात 383 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 धावांनी जिंकला.

1 / 6
रचिन रविंद्र याने या सामन्यात 89 चेंडूत 116 धावांची वादळी खेळी केली. यात 5 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. रचिन रविंद्र याने शतकी खेळीसह स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे.

रचिन रविंद्र याने या सामन्यात 89 चेंडूत 116 धावांची वादळी खेळी केली. यात 5 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. रचिन रविंद्र याने शतकी खेळीसह स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे.

2 / 6
23 वर्षीय रचिनने न्यूझीलंडकडून खेळताना वर्ल्डकपच्या एकाच पर्वात दोन शतकं ठोकण्याचा विक्रम केला आहे. न्यूझीलंडकडून वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. तसेच यापूर्वी हा विक्रम त्याच्या नावावर होता.

3 / 6
रचिन रविंद्र याने 5 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध नाबाद 123 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याने 82 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. 23 दिवसानंतर त्याने आपला विक्रम मोडला आहे.

रचिन रविंद्र याने 5 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध नाबाद 123 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याने 82 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. 23 दिवसानंतर त्याने आपला विक्रम मोडला आहे.

4 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्ध रचिन रविंद्र याने 89 चेंडूत 116 धावा केल्या. पण 77 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि आपला रेकॉर्ड मोडला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध रचिन रविंद्र याने 89 चेंडूत 116 धावा केल्या. पण 77 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि आपला रेकॉर्ड मोडला.

5 / 6
कमी डावात दोन शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रचिन पाचव्या स्थानावर आहे. यात ग्लेन टर्नर पहिल्या स्थानावर आहे. त्याने 3 डावात दोन शतकं ठोकली होती. तर राहुल द्रविड 4, ज्योफ मार्श 5, शिखर धवन 5 आणि रचिन रविंद्र याने 6 डावात दोन शतकं ठोकली आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.