Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs PAK : नवव्या स्थानावर उतरलेल्या आमेर जमालने ऑस्ट्रेलियाला फोडला घाम, नोंदवला असा विक्रम

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली पण तळाच्या फलंदाजांनी जबरदस्त कमबॅक केली. नवव्या स्थानावर उतरलेल्या आमेर जमालने जबरदस्त कामगिरी केली.

| Updated on: Jan 03, 2024 | 3:44 PM
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर पाकिस्तानची पकड दिसली. पहिल्या दिवशी सर्वबाद 313 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद 6 धावा केल्या. त्यामुळे पहिला दिवस पाकिस्तानने गाजवला असंच म्हणावं लागेल.

1 / 6
पाकिस्तानच्या 96 धावा असताना निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र त्यानंतर शेपटच्या फलंदाजांनी जबरदस्त झुंज दिली. मधल्या फळीच्या मोहम्मद रिझवानला आघा सलमानची साथ मिळाली. त्यानंतर नवव्या स्थानावर उतरत आमेर जमालने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाम फोडला.

2 / 6
आमेर जमाल फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर आला होता. त्यामुळे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, नाथन लियॉन यांच्या गोलंदाजीचा सामना करून तग धरणं कठीण होतं. पण आमेर जमालने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बॅकफूटवर ढकललं.

3 / 6
आमेरने 97 चेंडूंचा सामना करत 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. या खेळीसह त्याने कसोटीत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आमेरने 97 चेंडूंचा सामना करत 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. या खेळीसह त्याने कसोटीत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

4 / 6
पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलियात कसोटी नवव्या स्थानावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आमेरच्या पूर्वी या स्थानावर कोणत्याही फलंदाजाने इतक्या धावा केल्या नव्हत्या.

पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलियात कसोटी नवव्या स्थानावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आमेरच्या पूर्वी या स्थानावर कोणत्याही फलंदाजाने इतक्या धावा केल्या नव्हत्या.

5 / 6
ऑस्ट्रेलियात नवव्या स्थानावर फलंदाजी करताना वैयक्तिक सर्वाधिक कसोटी धावसंख्या करणारा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी एडम परोरेने 2001 मध्ये 110, तर जॉन ब्रेसवेलने नाबाद 83 धावांची खेळाडू केली होती.

ऑस्ट्रेलियात नवव्या स्थानावर फलंदाजी करताना वैयक्तिक सर्वाधिक कसोटी धावसंख्या करणारा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी एडम परोरेने 2001 मध्ये 110, तर जॉन ब्रेसवेलने नाबाद 83 धावांची खेळाडू केली होती.

6 / 6
Follow us
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.