AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानविरुद्ध वनडेत निराशाजनक कामगिरी, नोंदवला वाईट विक्रम

ऑस्ट्रेलियाने मायदेशात पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका 2-1 ने गमावली आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानने 22 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत पराभूत केलं आहे. या पराभवासह ऑस्ट्रेलियाने नकोसा विक्रम रचला आहे.

| Updated on: Nov 10, 2024 | 6:42 PM
पाकिस्ताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका 2-1 ने आपल्या खिशात घातली आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानने जबरदस्त कामगिरी केली आहे. पण ही मालिका गमवून ऑस्ट्रेलियाने नकोसे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

1 / 5
ऑस्ट्रेलियाच्या वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एकही फलंदाज 50 किंवा त्याहून अधिक धावा करू शकला नाही. पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेत एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने सर्वाधिक 49 धावा केल्या.

2 / 5
तिसऱ्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ फक्त 140 धावांवर बाद झाला. पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ इतक्या कमी धावांवर सर्व बाद झाला आहे. यापूर्वी दुसऱ्या वनडे सामन्यात 163 धावांवर डाव आटोपला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.

3 / 5
पाकिस्तानविरुद्धच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची फलंदाजीची सरासरी 18.77 इतकी होती. वनडे क्रिकेट इतिहासाता पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात कमी सरासरी आहे. यापूर्वी 2002 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 22.12 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

4 / 5
पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी एकूण 26 विकेट घेतल्या. तीन किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या वनडे मालिकेतील वेगवान गोलंदाजांनी अशी कामगिरी करण्याची ही दुसरी वेळ आहे. 2007 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी 27 बळी घेतले होते. (सर्व फोटो- ट्वीटर)

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.