AUS vs PAK T20 : पाकिस्तानच्या नावावर आणखी एका वाईट विक्रमाची नोंद, आता झालं असं की..

ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका पाकिस्तानने 2-0 ने खिशात घातली आहे. सलग दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना 18 नोव्हेंबरला होणार असून औपचारिक आहे. असं असताना पाकिस्तानने पुन्हा एकदा वाईट विक्रम नोंदवला आहे.

| Updated on: Nov 16, 2024 | 8:57 PM
दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 9 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानचा संघ 134 धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 13 धावांनी पराभव केला.

1 / 6
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 148 धावांचं आव्हान खरं तर सोपं होतं. पण हे आव्हान गाठताना पाकिस्तानच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. उस्मान खान 52 आणि इरफान खान 37 धावा वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.

2 / 6
पाकिस्तानी संघाकडून अत्यंत खराब फलंदाजीचं दर्शन घडलं. यात आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि सुफियान मुकीम यांना आपलं खातेही उघडता आले नाही. या चार फलंदाजांच्या नकोशा खेळीमुळे पाकिस्तानने आपल्याच एका जुन्या विक्रमाची बरोबरी केली.

3 / 6
पाकिस्तानला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील डावात चार खेळाडूंना आपले खातेही उघडता आले नाही. नकोशी कामगिरी करण्याची ही पाकिस्तानची दुसरी वेळ आहे. याआधी 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डब्लिनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानचे चार फलंदाज खाते न उघडता बाद झाले होते.

4 / 6
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग सहावा विजय आहे.त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी चांगलं झुंजावं लागत असल्याचं दिसत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे. आता पाकिस्तान पराभवाची मालिका खंडीत करतो की तशीच राहते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

5 / 6
जॉन्सन पाकिस्तानविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाच विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज आहे. दक्षिण अफ्रिकेचा ड्वेन प्रेटोरियस, न्यूझीलंडचा टीम साउदी, ऑस्ट्रेलियाचा जेम्स फॉल्कनर आणि आता स्पेन्सर जॉनसने पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट घेतल्या आहेत. (सर्व फोटो- ट्वीटर)

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.