Shamar Joseph हॉस्पिटलमधून मैदानात उतरला आणि इतिहास रचला, विंडिजला 27 वर्षांनी जिंकवलं
Shamar Joseph 7 Wickets Australia vs West Indies 2nd Test | ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार झाला. पाहुण्या वेस्ट इंडिजने डे नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला 8 धावांना पराभूत करत मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. शेमार जोसेफ हा विंडिजच्या विजयाचा हिरो ठरला.
Most Read Stories