AUS vs NED : ग्लेन मॅक्सवेलकडून नेदरलँडच्या गोलंदाजांची धुलाई, वर्ल्डकपमध्ये नोंदवला मोठा विक्रम

AUS vs NED : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वॉर्नर आणि मॅक्सवेल यांनी शतकी खेळी केली. तर मॅक्सवेलने वेगवान शतक करण्याचा मान मिळवला आहे.

| Updated on: Oct 25, 2023 | 6:37 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 गडी गमवून 399 धावा केल्या. नेदरलँडसमोर विजयासाठी 400 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात डावखुऱ्या ग्लेन मॅक्सवेलने वेगवान शतक ठोकलं.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 गडी गमवून 399 धावा केल्या. नेदरलँडसमोर विजयासाठी 400 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात डावखुऱ्या ग्लेन मॅक्सवेलने वेगवान शतक ठोकलं.

1 / 6
ग्लेन मॅक्सवेल याने 40 चेंडूत शतक ठोकलं. यापूर्वी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम याच्या नावावर होता. त्याने 49 चेंडूत शतक ठोकलं होतं.

ग्लेन मॅक्सवेल याने 40 चेंडूत शतक ठोकलं. यापूर्वी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम याच्या नावावर होता. त्याने 49 चेंडूत शतक ठोकलं होतं.

2 / 6
ग्लेन मॅक्सवेल याने 44 चेंडूत 106 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. तसेच सातव्या विकेटसाठी पॅट कमिन्ससोबत 103 धावांची भागीदारी केली.

ग्लेन मॅक्सवेल याने 44 चेंडूत 106 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. तसेच सातव्या विकेटसाठी पॅट कमिन्ससोबत 103 धावांची भागीदारी केली.

3 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाचा मान आता ग्लेन मॅक्सवेल याला मिळाला आहे. त्याने 40 चेंडूत शतक ठोकलं आहे. एडन मार्करम याने 2023 वर्ल्डकपमध्ये 49 चेंडूत शतक ठोकलं होतं. आयर्लंडच्या केविन ओब्रायनने 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध 50 चेंडूत शतक केलं होतं.

4 / 6
ग्लेन मॅक्सवेलने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत शतक ठोकलं होतं. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ही कामगिरी केली होती.  (Photo- Twitter)

ग्लेन मॅक्सवेलने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत शतक ठोकलं होतं. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. (Photo- Twitter)

5 / 6
ग्लेन मॅक्सवेलला मागच्या चार सामन्यात हवा तसा सूर गवसला नव्हता. पण नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी करत आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. हा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीचा मार्ग थोडा सोपा होईल. (Photo- Twitter)

6 / 6
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.