WTC FINAL 2023 सामन्यानंतर टीमच्या 3 खेळाडूंच्या मोठा कारनामा, तब्बल 39 वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया याच्यांत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला खेळवण्यात आला. या सामन्यात केलेल्या कामगिरीचा 3 खेळाडूंना चांगलाच फायदा झालाय.

| Updated on: Jun 14, 2023 | 7:01 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा टेस्ट रॅकिंगमध्येही बोलबाला पाहायला मिळतोय. आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये  ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज टॉप 3 मध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांनी 39 वर्षांनंतर पहिल्यांदा अशी कामगिरी केलीय.  (PC-PTI)

1 / 5
आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर आहे. तर स्टीव्हन स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. (PC-PTI)

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर आहे. तर स्टीव्हन स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. (PC-PTI)

2 / 5
तर टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हिस हेड हा तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ट्रेव्हिस आधी पाचव्या क्रमांकावर होता. (PC-AFP)

तर टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हिस हेड हा तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ट्रेव्हिस आधी पाचव्या क्रमांकावर होता. (PC-AFP)

3 / 5
विंडिजच्या गॉर्डन ग्रीनीज, क्लाईव लॉयड आणि लॅरी गोम्स या तिकडीने1984 साली टॉप 3 मध्ये स्थान पटकावलं होतं. (PC-PTI)

विंडिजच्या गॉर्डन ग्रीनीज, क्लाईव लॉयड आणि लॅरी गोम्स या तिकडीने1984 साली टॉप 3 मध्ये स्थान पटकावलं होतं. (PC-PTI)

4 / 5
ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा हा  टॉप 10 मध्ये आहे. उस्मान नवव्या स्थानी आहे. तर टीम इंडियाचा ऋषभ पंत 10,रोहित 12 आणि विराट 13 व्या स्थानी आहे. (PC-PTI)

ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा हा टॉप 10 मध्ये आहे. उस्मान नवव्या स्थानी आहे. तर टीम इंडियाचा ऋषभ पंत 10,रोहित 12 आणि विराट 13 व्या स्थानी आहे. (PC-PTI)

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.