Ashes 2023 : नाथन लायन याचं दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक! अशी कामगिरी करणारा जगातला पहिला फिरकीपटू

कसोटी क्रिकेटमध्ये नाथन लायनच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे फलंदाजांचा दबदबा असलेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे.

| Updated on: Jun 28, 2023 | 8:33 PM
ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नाथन लायनने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नाथन लायनने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

1 / 9
नाथन लायन कसोटी क्रिकेटमध्ये सलग 100 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज आहे.

नाथन लायन कसोटी क्रिकेटमध्ये सलग 100 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज आहे.

2 / 9
याआधी पाच फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये सलग १०० हून अधिक सामने खेळले आहेत. यात भारताच्या माजी खेळाडूचा समावेश आहे.

याआधी पाच फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये सलग १०० हून अधिक सामने खेळले आहेत. यात भारताच्या माजी खेळाडूचा समावेश आहे.

3 / 9
इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने 2006 ते 2018 पर्यंत सलग 159 कसोटी सामने खेळले. म्हणजे सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने 2006 ते 2018 पर्यंत सलग 159 कसोटी सामने खेळले. म्हणजे सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर आहे.

4 / 9
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एलन बॉर्डरने 1979 ते 1994 दरम्यान सलग 153 कसोटी सामने खेळले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एलन बॉर्डरने 1979 ते 1994 दरम्यान सलग 153 कसोटी सामने खेळले आहेत.

5 / 9
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मार्क वॉने 1993 ते 2002 दरम्यान सलग 107 कसोटी सामने खेळले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मार्क वॉने 1993 ते 2002 दरम्यान सलग 107 कसोटी सामने खेळले आहेत.

6 / 9
सुनील गावस्कर हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. गावस्कर यांनी 1975 ते 1987 पर्यंत सलग 106 कसोटी सामने खेळले आहेत.

सुनील गावस्कर हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. गावस्कर यांनी 1975 ते 1987 पर्यंत सलग 106 कसोटी सामने खेळले आहेत.

7 / 9
न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम 2004-2016 दरम्यान सलग 101 कसोटी सामने खेळले आहेत.

न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम 2004-2016 दरम्यान सलग 101 कसोटी सामने खेळले आहेत.

8 / 9
2013 ते 2023 या कालावधीत नाथन लायन याने सलग 100 कसोटी सामने खेळून खास कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा पहिला फिरकीपटू आहे.

2013 ते 2023 या कालावधीत नाथन लायन याने सलग 100 कसोटी सामने खेळून खास कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा पहिला फिरकीपटू आहे.

9 / 9
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.