WTC 2025 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना ड्रॉ झाल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर परिणाम, काय ते वाचा

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु आहे. 2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना रद्द झाल्याने गुणतालिकेत फरक पडला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

| Updated on: Jul 24, 2023 | 10:40 PM
वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणाऱ्या टीम इंडियाला अव्वल स्थानी कायम आहे. भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत करत आघाडी घेतली आहे. त्यानंतर भारतीय संघ थेट डिसेंबर जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे.

1 / 7
दुसरीकडे, पाकिस्तानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत 100 टक्क्यांसह दुसरं स्थान पटकावलं आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत 100 टक्क्यांसह दुसरं स्थान पटकावलं आहे.

2 / 7
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील आता शेवटचा सामना उरला आहे. पण चौथा सामना ड्रॉ झाल्याने इंग्लंडला फटका बसला आहे. तर ऑस्ट्रेलियाची स्थिती जैसे थेच आहे.

3 / 7
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे आणि गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे आणि गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

4 / 7
शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास अॅशेस मालिकाही गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची शक्यता आहे. अॅशेसनंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना घरच्या मैदानावर पाकिस्तानशी होणार आहे.

शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास अॅशेस मालिकाही गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची शक्यता आहे. अॅशेसनंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना घरच्या मैदानावर पाकिस्तानशी होणार आहे.

5 / 7
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असलेला इंग्लंड 27.78 च्या विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असलेला इंग्लंड 27.78 च्या विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.

6 / 7
पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने श्रीलंकेने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने श्रीलंकेने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.