Asia Cup 2023 | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी Virat Kohli याच्यासाठी वाईट बातमी

Asia Cup 2023 Virat Kohli | आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया कोलंबोत दाखल होताच विराट कोहली याच्यासाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. नक्की काय झालं?

| Updated on: Aug 30, 2023 | 8:57 PM
टीम इंडिया आशिया कप 2023 मध्ये आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. त्या सामन्याआधी टीम इंडियाच्या विराट कोहली याच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने विराट कोहली याच्यासह अनेकांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

1 / 6
बाबर आझम याने नेपाळ विरुद्ध 151 धावांची खेळी केली. बाबर आझम याच्या वनडे कारकीर्दीतील 19 वं शतक ठरलं. बाबरने सर्वात कमी 102 डावात वेगवान 19 वनडे शतकं ठोकण्याची कामगिरी केली.  बाबरने यासह एका झटक्यात अनेक दिग्गजांना मागे टाकलं.

2 / 6
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिल अमला याने 104 डावात 19 एकदिवसीय शतकं पूर्ण केली होती.  बाबरने आमलाच्या 2 डावांआधी ही कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिल अमला याने 104 डावात 19 एकदिवसीय शतकं पूर्ण केली होती. बाबरने आमलाच्या 2 डावांआधी ही कामगिरी केली.

3 / 6
विराट कोहली याने फक्त 124 डावांमध्ये 19 वनडे सेंच्युरी ठोकल्या होत्या. विराटच्या नावावर आता वनडेत 49 शतकांची नोंद आहे.

विराट कोहली याने फक्त 124 डावांमध्ये 19 वनडे सेंच्युरी ठोकल्या होत्या. विराटच्या नावावर आता वनडेत 49 शतकांची नोंद आहे.

4 / 6
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 139 डावांमध्ये 19 शतकांचा टप्पा गाठला होता. वॉर्नरने त्याच्या कारकीर्दीत 6 हजार 30 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 139 डावांमध्ये 19 शतकांचा टप्पा गाठला होता. वॉर्नरने त्याच्या कारकीर्दीत 6 हजार 30 धावा केल्या आहेत.

5 / 6
तर दक्षिण आफ्रिकेचा माजी मिस्टर 360 असलेला एबीडी व्हीलियर्स याने 171 डावांमध्ये 19 शतकं पूर्ण केली होती. बाबरने नेपाळ विरुद्ध शतक ठोकत आशिया कपमध्ये दमदार सुरुवात केली आणि वेगवान 19 शतकं पूर्ण करण्याता वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.