BAN vs NZ : वनडेनंतर बांगलादेशचा टी20 सामन्यातही न्यूझीलंडला दे धक्का! पहिल्यांदाच क्रिकेट इतिहासात असं घडलं

बांगलादेश संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. विदेशात बांगलादेशची कामगिरी सुमार राहिली आहे. विजयासाठी धडपड अनेक वर्षे क्रीडाप्रेमींनी पाहिली आहे. आता बांगलादेश इतिहासाची पानं बदलताना दिसत आहे. न्यूझीलंडच्या धरतीवर टी20 मध्ये पहिला विजय मिळवला आहे.

| Updated on: Dec 27, 2023 | 4:22 PM
बांगलादेशने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना जिंकला होता. आता अशाच विक्रमाची नोंद टी20 स्पर्धेतही केली आहे. न्यूझीलंडला घरच्या मैदानावर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभूत केले आहे.

1 / 6
बांगलादेशने नेपियर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला. 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशने 18.4 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

2 / 6
न्यूझीलंडच्या फलंदाजीची सुरुवात एकदम खराब झाली. न्यूझीलंडने 20 धावांत 4 विकेट गमावल्या. यानंतर जिमी नीशम (48) आणि मिचेल सँटनर (23) यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

3 / 6
बांगलादेशने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास या विजयाचा हिरो ठरला. त्याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली.

बांगलादेशने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास या विजयाचा हिरो ठरला. त्याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली.

4 / 6
बांगलादेशकडून शरीफुल इस्लामने 4 षटकात 26 धावा देत 3 बळी घेतले. तर मुस्तफिझूर आणि मेहदी हसन यांना 2-2 विकेट्स मिळाल्या. तंजीम हसन शाकिब आणि रिशाद हुसेन यांना 1-1 विकेट मिळाल्या.

बांगलादेशकडून शरीफुल इस्लामने 4 षटकात 26 धावा देत 3 बळी घेतले. तर मुस्तफिझूर आणि मेहदी हसन यांना 2-2 विकेट्स मिळाल्या. तंजीम हसन शाकिब आणि रिशाद हुसेन यांना 1-1 विकेट मिळाल्या.

5 / 6
बांगलादेशने नुकताच न्यूझीलंडमध्ये पहिला एकदिवसीय विजय मिळवला होता. आता टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही किवींचा पराभव केला आहे. न्यूझीलंडमध्ये बांगलादेशचा हा पहिला टी20 आंतरराष्ट्रीय विजय आहे.

बांगलादेशने नुकताच न्यूझीलंडमध्ये पहिला एकदिवसीय विजय मिळवला होता. आता टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही किवींचा पराभव केला आहे. न्यूझीलंडमध्ये बांगलादेशचा हा पहिला टी20 आंतरराष्ट्रीय विजय आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.