Jemimah Rodrigues | आधी झोडलं मग फोडलं, भांडूपकर जेमिमाह रॉड्रिग्ज्स हीची तोडू कामगिरी

Bangladesh Women vs India Women 2nd ODI | टीम इंडियाच्या महिला मंडळने दुसऱ्या वनडेत अफलातून कामगिरी केली आहे. जेमिमाह रॉड्रिग्ज्स हीन ऑलराउंड परफॉर्म करत विजयात निर्णायक भूमिका बजावली.

| Updated on: Jul 19, 2023 | 5:53 PM
वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशवर दुसऱ्या वनडेत 108 रन्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. मुंबईकर जेमिमाह रॉड्रिगज्स टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशवर दुसऱ्या वनडेत 108 रन्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. मुंबईकर जेमिमाह रॉड्रिगज्स टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

1 / 6
जेमिमाह हीने बांगलादेश विरुद्ध बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका केला.

जेमिमाह हीने बांगलादेश विरुद्ध बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका केला.

2 / 6
जेमिमाहने 78 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीने 86 रन्सची खेळी केली.

जेमिमाहने 78 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीने 86 रन्सची खेळी केली.

3 / 6
जेमिमाहला कॅप्टन हरमनप्रीत हीने चांगली साथ दिली. हरमनप्रीत हीने  52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं.

जेमिमाहला कॅप्टन हरमनप्रीत हीने चांगली साथ दिली. हरमनप्रीत हीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं.

4 / 6
जेमिमाहने बॅटिंगने धुतल्यानंतर बॉलिंगने कहर केला. जेमिमाहने  मारुफा अक्तरला आऊट केलं आणि बांगलादेश 120 धावांवर ऑलआऊट झाली. जेमिमाहने अवघ्या 3 ओव्हरमध्ये 3 धावा देत 4  विकेट्स घेतल्या

जेमिमाहने बॅटिंगने धुतल्यानंतर बॉलिंगने कहर केला. जेमिमाहने मारुफा अक्तरला आऊट केलं आणि बांगलादेश 120 धावांवर ऑलआऊट झाली. जेमिमाहने अवघ्या 3 ओव्हरमध्ये 3 धावा देत 4 विकेट्स घेतल्या

5 / 6
जेमिमाहने केलेल्या ऑलराउंड कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

जेमिमाहने केलेल्या ऑलराउंड कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.