IND Vs SA | टीम इंडियाच्या निवडीनंतर चित्र स्पष्ट, या 6 जणांच्या करिअरला ब्रेक

India Tour Of South Africa | भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात 6 अनुभवी खेळाडूंना निवड समितीने संधी दिलेली नाही.

| Updated on: Dec 01, 2023 | 3:30 PM
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयने 6 खेळाडूंची कसोटी मालिकेसाठी निवड केली नाही. त्यामुळे त्या 6 खेळाडूंच्या टेस्ट करिअरला ब्रेक लागल्याचं म्हटलं जात आहे.  ते कोण आहेत, आपण जाणून घेऊयात.

1 / 7
बीसीसीआयने अजिंक्य रहाणे याला संधी दिलेली नाही. रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावेलला नाही. याच रहाणेने टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये लाज राखली होती.

2 / 7
चेतेश्वर पुजारा राहुल द्रविड याचा क्रिकेटमधील वारसदार आहे. पुजाराने अनेकदा टीम इंडियासाठी तारणहार आणि संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. मात्र निवड समितीने पुजाराचा विचार केला नाही.

चेतेश्वर पुजारा राहुल द्रविड याचा क्रिकेटमधील वारसदार आहे. पुजाराने अनेकदा टीम इंडियासाठी तारणहार आणि संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. मात्र निवड समितीने पुजाराचा विचार केला नाही.

3 / 7
इशांत शर्मा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे.  मात्र ईशांतला 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी स्थान मिळवण्यात अपयश आलं आहे.

इशांत शर्मा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. मात्र ईशांतला 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी स्थान मिळवण्यात अपयश आलं आहे.

4 / 7
भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. भुवी बॉल दोन्ही बाजूने फिरवण्यात माहीर आहे.  त्यालाही संधी देण्यात आली नाही.

भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. भुवी बॉल दोन्ही बाजूने फिरवण्यात माहीर आहे. त्यालाही संधी देण्यात आली नाही.

5 / 7
नागपूरचा उमेश यादव यालाही निवड समितीने डच्चू दिला आहे. उमेशला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्याला फारशी अशी छाप सोडता आली नाही.

नागपूरचा उमेश यादव यालाही निवड समितीने डच्चू दिला आहे. उमेशला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्याला फारशी अशी छाप सोडता आली नाही.

6 / 7
जयदेव उनाडकट याची 10 वर्षांनंतर टीम इंडियात निवड करण्यात आली. जयदेव बॉर्डर गावसकर ट्रॉफी, डब्ल्यूटीसी फायनल आणि त्यानंतर विंडिज दौऱ्यातही खेळला. मात्र त्याला बॉलिंगने जादू करता आली नाही.

जयदेव उनाडकट याची 10 वर्षांनंतर टीम इंडियात निवड करण्यात आली. जयदेव बॉर्डर गावसकर ट्रॉफी, डब्ल्यूटीसी फायनल आणि त्यानंतर विंडिज दौऱ्यातही खेळला. मात्र त्याला बॉलिंगने जादू करता आली नाही.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.