रोहित शर्मा ऐनवेळी काय निर्णय घेणार? वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्याआधीच टीम इंडियासमोर चार पेच

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. वेस्ट इंडिज, आशिया कप, ऑस्ट्रेलिया टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. पण त्याच्यासमोर आता एक पेच आहे.

| Updated on: Sep 28, 2023 | 10:59 PM
2011 वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतात 12 वर्षांनी वर्ल्डकप स्पर्धा होत आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. पण कर्णधार रोहित शर्मा याच्यासमोर काही प्रश्न नक्कीच असणार आहे. खासकरून त्याला चार पेच सोडवावे लागणार आहेत.

1 / 7
टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी 2023 वर्षात बरेच प्रयोग केले. पण वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कोणती प्लेइंग 11 घेऊन उतरणार असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे.

2 / 7
पेच 1- विकेटकीपिंग केएल राहुल करणार की इशान किशन असा प्रश्न उपस्थित होत आहे. केएल राहुल याला आशिया कप स्पर्धेत विकेटकीपिंगची जबाबदारी दिली होती. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याच्या किपिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. त्याने काही हातातल्या संधी गमवल्या.

3 / 7
पेच 2- प्लेइंग 11 बाबत पेच कायम असणार आहे. परिस्थितीनुसार काही बदल केले जातील. पण कोणाला कशी संधी मिळणार याबाबत साशंकता आहे. कर्णधार रोहित शर्मा याने टीममध्ये फ्लेक्सिबिलिटी असेल असं जाहीर केलं आहे. पण टीम वारंवार बदलणं महागात पडू शकतं.

4 / 7
पेच 3- टीम इंडियात डावखुरा वेगवान गोलंदाज नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. पण यापैकी एकही डावखुरा गोलंदाज नाही.

5 / 7
पेच 4- वनडे वर्ल्डकप स्पर्धेत  टीम इंडिया प्रयोग करत राहणार का? असा प्रश्नही पडला आहे. कारण फलंदाजीत टीम इंडियाने बरेच प्रयोग केले आहेत. त्यामुळे आता प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

6 / 7
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज, आर अश्विन.

7 / 7
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.