Team India | पदार्पणात पहिल्या बॉलवर विकेट, आता संधी मिळेना, कोण आहे तो?

Indian Cricket team | टीम इंडियाचा स्टार बॉलर गेल्या काही महिन्यांपासून बाहेर आहे. हा गोलंदाज गेल्या अनेक महिन्यांपासून संधीच्या प्रतिक्षेत आहे. कोण आहे तो बॉलर? पाहा.

| Updated on: Nov 07, 2023 | 2:33 PM
टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. टीम इंडिया वर्ल्ड कप साखळी फेरीतील आपला अखेरचा आणि एकूण नववा सामना हा नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने सलग 8 सामने जिंकले आहेत. या दरम्यान टीम इंडियाचा एक स्टार बॉलर हा कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. या बॉलरला टीम इंडियात लवकरच संधी मिळू शकते.

1 / 5
टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सुस्साट कामगिरी केलीय. कोणतीच टीम भारतीय संघावर वरचढ ठरु शकली नाही. टीम इंडिया 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. या दरम्यान एका भारतीय गोलंदाजाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

2 / 5
पदार्पणात पहिल्याच बॉलवर विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमार याची टीम इंडियात एन्ट्री होऊ शकते. रिपोर्टनुसार, भुवनेश्वरला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी त्याची निवड केली जाऊ शकते.

पदार्पणात पहिल्याच बॉलवर विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमार याची टीम इंडियात एन्ट्री होऊ शकते. रिपोर्टनुसार, भुवनेश्वरला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी त्याची निवड केली जाऊ शकते.

3 / 5
भुवनेश्वर कुमारने नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत कमालीची गोलंदाजी केली. भुवीने  7 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या.

भुवनेश्वर कुमारने नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत कमालीची गोलंदाजी केली. भुवीने 7 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या.

4 / 5
भुवीने आपला अखेरचा टी 20 सामना हा 2022 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध नोव्हेंबर महिन्यात खेळला होता. हा सामना टाय झाला होता.

भुवीने आपला अखेरचा टी 20 सामना हा 2022 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध नोव्हेंबर महिन्यात खेळला होता. हा सामना टाय झाला होता.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.