टीम इंडियाकडून शुभमन गिलबाबत मोठी चूक ! सौरव गांगुली असं का म्हणाला ?

टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या सामन्यात कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा याच्या खांद्यावर आहे. तर उपकर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे याची निवड केली आहे. आता या निवडीवर सौरव गांगुलीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

| Updated on: Jun 29, 2023 | 4:48 PM
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट आणि वनडे संघाची निवड झाली आहे. या संघातील खेळाडूच्या निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून वादाला फोडणी मिळाली आहे. अजिंक्य रहाणेकडे कसोटीचं कर्णधारपद सोपवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या निवडीवरून आता सौरव गांगुली यानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (PC-AFP)

1 / 5
 सौरव गांगुली याने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, अजिंक्य रहाणेला उपकर्णधार बनवल्याने आश्चर्यचकीत आहे. हा निर्णय घेण्यामागची रणनिती समजली नाही. शुभमन गिल याला टीम इंडियाचं कर्णधारपद सोपवलं पाहीजे होतं, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. (PC-AFP)

2 / 5
टीम इंडियाचा भविष्याचा विचार करता शुभमन गिलला या पदासाठी तयार केलं जाऊ शकलं असतं. वेस्ट इंडिज दौरा यासाठी योग्य ठरला असता. रहाणेला उपकर्णधार पद देणं चुकीचं नाही पण असा निर्णय का घेतला असाव हे समजत नाही. (PC-AFP)

3 / 5
सौरव गांगुलीच्या मते उपकर्णधारपद शुभमन गिल किंवा रवींद्र जडेजाकडे सोपवलं जाऊ शकलं असतं. दूरगामी विचार करता हा निर्णय योग्य ठरला असता. (PC-AFP)

सौरव गांगुलीच्या मते उपकर्णधारपद शुभमन गिल किंवा रवींद्र जडेजाकडे सोपवलं जाऊ शकलं असतं. दूरगामी विचार करता हा निर्णय योग्य ठरला असता. (PC-AFP)

4 / 5
अजिंक्य रहाणे 18 महिने टेस्ट संघात नव्हता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला आणि त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवलं. अंतिम सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली होती. (PC-AFP)

अजिंक्य रहाणे 18 महिने टेस्ट संघात नव्हता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला आणि त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवलं. अंतिम सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली होती. (PC-AFP)

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.