वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बिशन सिंह बेदी यांनी रचलेला विक्रम आजही कायम, जाणून घ्या काय केलं होतं ते

| Updated on: Oct 23, 2023 | 7:45 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना दिग्गज क्रिकेटपटून बिशन सिंह बेदी यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. बिशन सिंह बेदी यांच्या नावावर असलेला एक विक्रम आजही अबाधित आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13 वं पर्व सुरु आहे. स्पर्धा सुरु असताना माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली. त्यांनी क्रिकेट कारकिर्दित रचलेल्या विक्रमांची पुन्हा एकदा आठवण झाली.

2 / 6
माजी फिरकीपटून बिशन सिंह बेदी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 67 कसोटी आणि 10 वनडे सामने खेळले.

3 / 6
बिशन सिंह बेदी यांच्या नावावर वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील एक विक्रम आजही अबाधित आहे. अजूनपर्यंत हा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. बिशन सिंह बेदी यांनी 1975 साली हा विक्रम नोंदवला होता.

4 / 6
बिशन सिंह बेदी यांनी 11 जून 1975 साली इंग्लंडच्या लीड्समध्ये ईस्ट अफ्रिका विरुद्ध हा विक्रम केला होता. बिशन सिंह बेदी यांनी या सामन्यात 12 षटकांपैकी 8 षटकं निर्धाव टाकली होती. तसेच फक्त 6 धावा देत एक गडी बाद केला होता.

5 / 6
बिशन सिंह बेदी यांनी याच वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 6 निर्धाव षटकं टाकून 28 धावा दिल्या होत्या. तसेच एक गडी बाद केला होता.

6 / 6
बिशन सिंह बेदी हे स्टम्पिंग करून विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे एकाच डावात सर्वात खराब स्ट्राईक रेटने गोलंदाजी करण्याचा नकोसा विक्रमही आहे.