IND vs AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे हे निर्णय ठरले पराभवाचं कारण, जाणून घ्या
अॅडलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या पराभवासाठी कर्णधार रोहित शर्माने घेतलेले निर्णय कारणीभूत ठरले आहे. चला जाणून कर्णधार रोहित शर्माचं नेमकं कुठे काय चुकलं ते
Most Read Stories