Champions League : 10 वर्षानंतर PSL आणि IPL संघात होणार लढत! 3 देशांच्या क्रिकेट बोर्डाकडून प्रयत्न

चॅम्पियन लीग टी20 स्पर्धा पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता वाढली आहे. बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी याबाबत चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत भारताचे आयपीएल स्टार्स आणि पाकिस्तान प्रीमियरल लीग स्पर्धेती खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकतील. मागच्या वेळेस या स्पर्धेचं आयोजन 2014 मध्ये करण्यात आलं होतं.

| Updated on: Apr 03, 2024 | 3:46 PM
चॅम्पियन लीग टी20 स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यासाठी बीसीसीआयकडून पावलं टाकली जात असल्याचं बोललं जात आहे. 2014 मध्ये जगातील प्रमुख लीग चॅम्पियन संघांमध्ये ही स्पर्धा झाली होती. त्यानंतर मागच्या 10 वर्षात या स्पर्धेचं आयोजन झालेलं नाही.

1 / 6
हा वर्षानंतर बीसीसीआय पुन्हा एकदा चॅम्पियन लीग टी20 स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी विचार करत आहे. यासाठी बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड यांच्याशी चर्चा केल्याचं बोललं जात आहे.

2 / 6
दोन्ही क्रिकेट बोर्डाशी बोलणी यशस्वी झाल्यास यावर्षी चॅम्पियन लीग स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रक पाहता या स्पर्धेचं आयोजन करणं आव्हानात्मक असणार आहे.

3 / 6
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडने त्यांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केल्यास चॅम्पियन लीग टी20 स्पर्धेचं आयोजन शक्य होईल. चॅम्पियन लीग स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित केली जाऊ शकते.

4 / 6
चॅम्पियन्स लीग टी20 स्पर्धेत जगातील आघाडीच्या लीगमधील संघ स्पर्धा करतील.  2014 चॅम्पियन लीग टी20 स्पर्धेत भारताचे 3, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेचे प्रत्येकी दोन आणि पाकिस्तान-न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचा प्रत्येकी एक संघ सहभागी झाला होता. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं होतं.

5 / 6
चॅम्पियन लीग स्पर्धा 2009-10 आणि 2014-15 या कालावधीत सहा सिझन खेळवले गेला. यापैकी चार सिझन भारतात, तर दोन सिझन दक्षिण अफ्रिकेत झाले. चेन्नई सुपर किंग्सने आणि मुंबई इंडियन्सने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स आणि सिडनी सिक्सर्सने एक-एक वेळा जेतेपद पटकावलं आहे.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.