चॅम्पियन्स ट्रॉफीत ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची संधी विराट-रोहितकडे, गांगुली-द्रविड-जयसूर्याही रडारवर

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आता आठ संघांनी कंबर कसली आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार यात काही शंका नाही. या संघात विराट कोहलीही असणार आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंना एका मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Jan 10, 2025 | 6:03 PM
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले असून 4-4 चे दोन गट आहेत. भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि पाकिस्तान एका गटात आहेत. या गटातून टॉप दोन संघ उपांत्य फेरी खेळतील. म्हणजेच अंतिम फेरीपर्यंत संघाला पाच सामने येतील. जर भारताने अंतिम फेरी गाठली तर विराट कोहली आणि रोहित शर्माला या स्पर्धेत एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

1 / 5
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची अजूनही घोषणा झालेली नाही. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळणार हे निश्चित आहे. तर विराट कोहली या संघात असेल यावर दुमत नाही. असं असताना या दोन्ही खेळाडूंकडे स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. कारण पाच सामन्यात या दोघांनी चांगली फलंदाजी केली तर ते निश्चित शक्य आहे.

2 / 5
वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल या यादीत अव्वलं स्थानी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 17 सामन्यातील 17 डावात त्याने 791 धावा केल्या आहेत. यात 3 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. 133 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर शिखर धवनने 10 डावात 701, गांगुलीने 21 डावात 665, द्रविडने 15 डावात 627 धावा केल्या आहेत.

3 / 5
विराट कोहलीकडे या सर्वांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. विराटने आतापर्यंत खेळलेल्या 12 डावात 529 धावा केल्या आहेत. यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 262 धावांची आवश्यकता आहे. भारतीय संघ अंतिम फेरी गाठण्यास सक्षम ठरला तर विक्रम मोडता येईल.

4 / 5
विराट कोहली पाठोपाठ रोहित शर्माकडेही ही संधी आहे. रोहित शर्माने 10 डावात 481 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 123 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 310 धावांची गरज आहे.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.