Commonwealth Games 2022 Opening Ceremony: राष्ट्रकुल स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा, मलालाकडून खेळाडूंचं स्वागत, पाहा Photos

राष्ट्रकुलच्या उद्घाटन सोहळ्यात नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसफाई हिनं सर्व खेळाडूंचं खेळात स्वागत केलं. मलालानं शिक्षण आणि शांतीचा संदेश दिला. मलाला तिच्या शस्त्रक्रियेपासून बर्मिंगहॅममध्ये स्थायिक झाली आहे.

| Updated on: Jul 29, 2022 | 7:19 AM
बर्मिंगहॅममध्ये एका रंगारंग कार्यक्रमानं राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात झाली. 30 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात बर्मिंगहॅम देशाचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला.

1 / 5
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांच्या जागी प्रिन्स चार्ल्स यांनी मुकुटाचं प्रतिनिधित्व केलं. पत्नी कमिलासह स्वत: गाडी चालवत ते स्टेडियमवर पोहोचले.

2 / 5
उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघाच्या प्रवेशानं संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेला. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग यांनी संघाचं नेतृत्व केलं.

उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघाच्या प्रवेशानं संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेला. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग यांनी संघाचं नेतृत्व केलं.

3 / 5
नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसफाई हिनं सर्व खेळाडूंचं खेळात स्वागत केलं. मलालानं शिक्षण आणि शांतीचा संदेश दिला. मलाला तिच्या शस्त्रक्रियेपासून बर्मिंगहॅममध्ये स्थायिक झाली आहे आणि तिला तिचं घर मानते.

4 / 5
उद्घाटन समारंभात 10 मीटर लांबीचा बैल उभा करण्यात आला. त्याच्या मदतीनं बर्मिंगहॅमने आपला अनेक वर्षांचा संघर्ष दाखवला गेला. या शहरानं सर्व अडचणींवर कशी मात केली हे देखील दाखवून दिलं.

उद्घाटन समारंभात 10 मीटर लांबीचा बैल उभा करण्यात आला. त्याच्या मदतीनं बर्मिंगहॅमने आपला अनेक वर्षांचा संघर्ष दाखवला गेला. या शहरानं सर्व अडचणींवर कशी मात केली हे देखील दाखवून दिलं.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.