T20 World Cup 2024: 2 देशांकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणारे 5 खेळाडू, पाहा फोटो

T20 World Cup 2024: आपल्या देशाचं आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिनिधित्व करावं, असं प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. मात्र असे काही खेळाडू आहेत जे 2 संघांकडून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच खेळले आहेत.

| Updated on: Jun 03, 2024 | 9:27 PM
न्यूझीलंडचा माजी स्टार ऑलराउंडर कोरी एंडरसन याने वेगवान शतक ठोकत खळबळ उडवून दिली होती. मात्र एंडरसन न्यूझीलंडकडून फार वेळ खेळला नाही. एंडरसनने न्यूझीलंडला रामराम करत अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. एंडरसनने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 2 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

1 / 5
डेव्हिड वीजे हा 2 संघाकडून खेळला आहे. स्टार ऑलराउंडर वीजे आधी दक्षिण आफ्रिकेच्या गोटात होता. त्यानंतर तो आता नामिबियाचं प्रतिनिधित्व करतोय. वीजे टी 20 वर्ल्ड कपमध्ये 2 संघांकडून खेळलाय.

डेव्हिड वीजे हा 2 संघाकडून खेळला आहे. स्टार ऑलराउंडर वीजे आधी दक्षिण आफ्रिकेच्या गोटात होता. त्यानंतर तो आता नामिबियाचं प्रतिनिधित्व करतोय. वीजे टी 20 वर्ल्ड कपमध्ये 2 संघांकडून खेळलाय.

2 / 5
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डर्क नॅन्स सर्वोत्तम बॉलर्सपैकी एक होता.  नॅन्सने आरल्या कारकीर्दीची सुरुवात ऑस्ट्रेलियाकडून केली. मात्र त्यानंतर त्याने नेदरलँड्सची वाट धरली. नॅन्सनही टी 20 वर्ल्ड कपमध्ये 2 संघांकडून खेळलाय.

3 / 5
रॉल्फ वान डर मर्व याने दक्षिण आफ्रिकेकडून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. मर्वने अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केल्यानंतर नेदरलँड्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मर्व दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सकडून टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे.

4 / 5
मार्क चॅपमॅन याने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानंतर चॅपमॅनने हाँगकाँगकडून खेळण्याचा निर्णय घेतला. चॅपमॅननेही 2 संघाकडून टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे.

मार्क चॅपमॅन याने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानंतर चॅपमॅनने हाँगकाँगकडून खेळण्याचा निर्णय घेतला. चॅपमॅननेही 2 संघाकडून टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.