Hardik-Natasha: नाईट क्लबमध्ये पहिली भेट, लग्नाआधीच पुत्ररत्न, आता हार्दिक-नताशा वेगळे का होत आहेत?
Hardik Pandya Divorce: क्रिकेटर हार्दिक पंड्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी मिळाल्यापासून अडचणीत सापडला आहे. आता टी 20 वर्ल्ड कपच्या तोंडावर हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं संकट आलंय. हार्दिक आणि मॉडेल नताशा या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत राहिली. मात्र आता दोघे विभक्त होत असल्याची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories