क्रिकेटर सरफराज खान याने गुपचूपपणे उरकला निकाह, पत्नी आणि लव्ह स्टोरीबाबत जाणून घ्या

मुंबईचा क्रिकेटर सरफराज खान याचा निकाह पार पडला आहे. काश्मीरमधील रोमाना जहूर हीच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. याबाबत त्याने स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलासा केला आहे.

| Updated on: Aug 07, 2023 | 5:13 PM
सरफराज आणि रोमाना यांची पहिली भेट दिल्लीत झाली होीत. तेथूनच या दोघांची प्रेमकथा फुलत गेली. रोमाना दिल्लीतून एमएससी करत होती. याच ठिकाणी सरफराजची चुलत बहीण शिकत होती. चुलत बहिणीसोबत रोमाना सरफराजचा सामना पाहण्यासाठी गेली होती तेव्हाच सरफराजने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

1 / 6
सरफराज खान याच्या कुटुंबियांनी मागणीचा प्रस्ताव ठेवला. मग दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा होकार मिळाला आणि लग्न सोहळा पार पडला.

सरफराज खान याच्या कुटुंबियांनी मागणीचा प्रस्ताव ठेवला. मग दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा होकार मिळाला आणि लग्न सोहळा पार पडला.

2 / 6
ख्रिस गेल, सूर्यकुमार यादव, रुतुराज गायकवाड, खलील अहमद, उमरान मलिक, सिकंदर रझा, मनदीप सिंग आणि भारताचा माजी ऑफस्पिनर रमेश पोवार यांनी सरफराज याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

ख्रिस गेल, सूर्यकुमार यादव, रुतुराज गायकवाड, खलील अहमद, उमरान मलिक, सिकंदर रझा, मनदीप सिंग आणि भारताचा माजी ऑफस्पिनर रमेश पोवार यांनी सरफराज याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

3 / 6
सरफराज गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीत सरफराजला हवं तसं यश मिळालं नाही. चार सामन्यात त्याने फक्त 54 धावा केल्या.

4 / 6
दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराजने 39 सामन्यातील 58 डावात 74.1 च्या सरासरीने 3559 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची निवड होत नसल्याने माजी क्रिकेटपटून टीकेची झोड उठवली होती.

दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराजने 39 सामन्यातील 58 डावात 74.1 च्या सरासरीने 3559 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची निवड होत नसल्याने माजी क्रिकेटपटून टीकेची झोड उठवली होती.

5 / 6
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेश आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत सरफराज खानची निवड होईल असं वाटत होतं. पण त्याला संधी मिळाली नाही. आयपीएलमधील खराब कामगिरीचा त्याला फटका बसला, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.