Yuvraj Singh : युवराज सिंग याने आपल्या नवजात मुलीचं नाव ठेवलं Aura, जाणून घ्या अर्थ
युवराज सिंग आणि हेझल कीच यांना कन्यारत्न झालं आहे. युवराजने आपल्या मुलीचं नाव एकदम यूनिक ठेवलं आहे. त्यामुळे त्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.युवराजने आपल्या मुलीचं नाव ऑरा ठेवलं आहे.
Most Read Stories