IPL 2024 : आयपीएलमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंबाबत माहिती आहे का? जाणून घ्या टॉप 10 प्लेयर्सबाबत
आयपीएल 2024 स्पर्धेसाठीचा लिलाव नुकताच पार पडला आहे. या लिलावात आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा बोलबाला या लिलावात पाहायला मिळाला. आज आपण जाणून घेऊयात आयपीएलमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंबाबत
Most Read Stories