पिंक बॉल कसोटीबाबत या गोष्टी माहिती आहेत का? भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा थरार म्हणूनच तर वाढला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबर 2024 पासून डे नाईट कसोटी अर्थात पिंक बॉल कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना एडलेडमध्ये होणार आहे. पण तुम्हाला पिंक बॉल कसोटीबाबत माहिती आहे का? या फॉर्मेटमध्ये आतापर्यंत काय काय घडलं आहे? भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचा थरार वाढण्याचं कारण काय? समजून घ्या.

| Updated on: Dec 03, 2024 | 3:40 PM
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना एडलेडमध्ये रंगणार आहे. 6 डिसेंबर पिंक बॉलने डे नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे.

1 / 5
भारत आस्ट्रेलिया यांच्यात होणारा हा पिंक बॉल कसोटी सामना हा डे नाईट कसोटी इतिहासातील 23वा सामना आहे. आतापर्यंत 22 पिंक बॉल कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि या सर्व सामन्यांचा निकाल लागला आहे. म्हणजेच भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचा निकाल लागणार यात शंका नाही.

2 / 5
22 पिंक कसोटी सामन्यांपैकी पाच सामन्यांचा निकाल पाचव्या दिवशी लागला. तर दोन कसोटी सामन्यांचा निकाल हा दुसऱ्याच दिवशी लागला आहे. त्यामुळे भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास निश्चित आहे.

3 / 5
पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलिया हा सर्वात अनुभवी संघ आहे. कारण ऑस्ट्रेलियाच एकमेव असा संघ ज्याने 10 पेक्षा जास्त पिंक बॉल कसोटी खेळले आहेत. मागच्या वेळी एडलेडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला 8 गडी राखून पराभूत केलं होतं.

4 / 5
पिंक बॉलवर गोलंदाजांची मजबूत पकड दिसून आली आहे. चेंडू स्विंग होत असल्याने फलंदाजांची कसोटी लागते. पिंक बॉलची शाईन लवकर जात नाही. त्यामुळे गोलंदाजांना खूप वेळ मदत होते.

पिंक बॉलवर गोलंदाजांची मजबूत पकड दिसून आली आहे. चेंडू स्विंग होत असल्याने फलंदाजांची कसोटी लागते. पिंक बॉलची शाईन लवकर जात नाही. त्यामुळे गोलंदाजांना खूप वेळ मदत होते.

5 / 5
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.